Study247CA
Online Study Point 24*7
Pages
Home Tab
English Test
Best 300
Search This Blog
Welcome to Study247Ca !
Thursday, 17 September 2026
प्रकरण 5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास
मार्गदर्शक: श्री. इमरान खान सर.
इतिहास सराव चाचणी - प्रकरण ५
इयत्ता १० वी - इतिहास सराव चाचणी
प्रकरण ५ : प्रसारमाध्यमे आणि इतिहास (एकूण गुण: ७)
मार्गदर्शक : इमरान खान सर
१. भारतातील 'बेंगॉल गॅझेट' हे पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ________ यांनी सुरू केले.
(अ) जेम्स ऑगस्टस हिकी
(ब) सर जॉन मार्शल
(क) ॲलन ह्यूम
(ड) माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
२. दूरदर्शन हे ________ माध्यम आहे.
(अ) दृक्
(ब) श्राव्य
(क) दृक्-श्राव्य
(ड) मुद्रित
३. बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले ________ हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र होय.
(अ) दीनबंधू
(ब) प्रभाकर
(क) दर्पण
(ड) केसरी
४. ६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात ________ म्हणून साजरा केला जातो.
(अ) वृत्तपत्र दिन
(ब) पत्रकार दिन
(क) मुद्रण दिन
(ड) नियतकालिक दिन
५. 'प्रभाकर' या वर्तमानपत्रातून ________ यांची समाजप्रबोधनपर 'शतपत्रे' प्रसिद्ध झाली.
(अ) भाऊ महाजन
(ब) बाळशास्त्री जांभेकर
(क) लोकहितवादी
(ड) कृष्णराव भालेकर
६. मराठी भाषेतील ________ हे पहिले नियतकालिक बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले.
(अ) दिग्दर्शन
(ब) दर्पण
(क) प्रभाकर
(ड) ज्ञानोदय
७. 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ ________ यांनी लिहिला.
(अ) सरदार वल्लभभाई पटेल
(ब) महात्मा गांधी
(क) पंडित जवाहरलाल नेहरू
(ड) डॉ. राजेंद्रप्रसाद
उत्तर तपासा आणि गुण पहा
Newer Post
Older Post
Home
संतवाणी- धरिला पंढरीचा चोर स्वाध्याय 9वी.
कवितेचा भावार्थ: संत जनाबाईंच्या या अभंगात विठ्ठलाविषयीची त्यांची अनमोल भक्ती आणि आध्यात्मिक अनुभव व्यक्त झाला आहे. त्यांनी विठ्ठलाला ...
वृक्षारोपण संबंधित मागणी पत्र आणि अभिनंदन पत्र भाग 2 Study247ca Khan Sir Letter Writing Class 10th Marathi language
मार्गदर्शक: श्री. इमरान खान सर ! अभिनंदन पत्र. मागणीपत्र. ( वृक्षारोपण कार्यक्रम ) पत्र लेखन: अभिनंदन पत्र, मागणी पत्र वर्ग 10...
counterview writing
Imagine that the editor of a news paper has made a general appeal to send opinions for the View-counterview column of the newspaper on ...