Search This Blog

Welcome to Study247Ca !

Thursday, 17 September 2026

मार्गदर्शक: श्री. इमरान खान सर. संकल्पनाचित्र सराव - प्रकरण १

इयत्ता १० वी - इतिहास (कृतीपत्रिका)

प्रकरण १ : इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा

मार्गदर्शक : इमरान खान सर
प्रश्न. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा : (एकूण गुण: २)
अचूक उत्तर: रेने देकार्त
अचूक उत्तर: लिओपॉल्ड व्हॉन रांके
युरोपातील
महत्त्वाचे विचारवंत
अचूक उत्तर: जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल
अचूक उत्तर: व्हॉल्टेअर

योग्य उत्तरे :
  • वरचा विचारवंत : रेने देकार्त
  • डावा विचारवंत : लिओपॉल्ड व्हॉन रांके
  • उजवा विचारवंत : जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल
  • खालचा विचारवंत : व्हॉल्टेअर