Search This Blog

Welcome to Study247Ca !

Thursday, 17 September 2026

प्रकरण 3 उपयोजित इतिहास khan sir

मार्गदर्शक: श्री. इमरान खान सर. इतिहास सराव चाचणी - प्रकरण ३

इयत्ता १० वी - इतिहास सराव चाचणी

प्रकरण ३ : उपयोजित इतिहास (एकूण गुण: ६)

मार्गदर्शक : इमरान खान सर
१. जगातील सर्वांत प्राचीन संग्रहालय ________ या शहराचे उत्खनन करताना सापडले.
२. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ________ येथे आहे.
३. भारतातील ________ या शहरात 'सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी' या संस्थेत 'जनांसाठी इतिहास' या विषयातील संशोधनाचे काम चालते.
४. विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची ________ ही जननी मानली जाते.
५. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन व संवर्धन व्हावे; या हेतूने ________ या जागतिक संघटनेने दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत.
६. पुणे येथे ________ या संस्थेची मुख्य कचेरी आहे.