Study247CA
Online Study Point 24*7
Pages
Home Tab
English Test
Best 300
Search This Blog
Welcome to Study247Ca !
Thursday, 17 September 2026
प्रकरण 2 इतिहासलेखन भारतीय परंपरा khan sir
मार्गदर्शक: श्री. इमरान खान सर.
इतिहास सराव चाचणी - प्रकरण २
इयत्ता १० वी - इतिहास सराव चाचणी
प्रकरण २ : इतिहासलेखन भारतीय परंपरा (एकूण गुण: ७)
मार्गदर्शक : इमरान खान सर
१. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे ________ हे पहिले सरसंचालक होत.
(अ) अलेक्झांडर कनिंगहॅम
(ब) विल्यम जोन्स
(क) जॉन मार्शल
(ड) फ्रेडरिक मॅक्सम्युलर
२. 'हितोपदेश' या संस्कृत ग्रंथाचा ________ यांनी जर्मन भाषेत अनुवाद केला.
(अ) जेम्स मिल
(ब) फ्रेडरिक मॅक्सम्युलर
(क) माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
(ड) जॉन मार्शल
३. इसवी सनाच्या बाराव्या शतकात ________ याने लिहिलेला 'राजतरंगिणी' हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे.
(अ) बाणभट्ट
(ब) कल्हण
(क) पतंजली
(ड) विशाखदत्त
४. 'प्रिमिटिव्ह कम्युनिझम टु स्लेव्हरी' हे पुस्तक ________ इतिहासलेखनाचे उदाहरण आहे.
(अ) वसाहतवादी
(ब) प्राच्यवादी
(क) राष्ट्रवादी
(ड) मार्क्सवादी
५. इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी ________ यांनी पुण्यात ७ जुलै १९१० रोजी 'भारत इतिहास संशोधक मंडळा'ची स्थापना केली.
(अ) न्या. महादेव गोविंद रानडे
(ब) गोविंद सखाराम सरदेसाई
(क) स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर
(ड) इतिहासाचार्य वि. का. राजवाडे
६. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहासलेखनास ________ यांच्यापासून प्रेरणा मिळाली.
(अ) विनायक दामोदर सावरकर
(ब) रामकृष्ण गोपाळ भांडारकर
(क) विष्णुशास्त्री चिपळूणकर
(ड) न्या. महादेव गोविंद रानडे
७. एकोणिसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या ________ यांनी लिहिलेले 'स्त्री-पुरुष तुलना' हे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते.
(अ) मीरा कोसंबी
(ब) शर्मिला रेगे
(क) ताराबाई शिंदे
(ड) पंडिता रमाबाई
उत्तर तपासा आणि गुण पहा
Newer Post
Older Post
Home
संतवाणी- धरिला पंढरीचा चोर स्वाध्याय 9वी.
कवितेचा भावार्थ: संत जनाबाईंच्या या अभंगात विठ्ठलाविषयीची त्यांची अनमोल भक्ती आणि आध्यात्मिक अनुभव व्यक्त झाला आहे. त्यांनी विठ्ठलाला ...
वृक्षारोपण संबंधित मागणी पत्र आणि अभिनंदन पत्र भाग 2 Study247ca Khan Sir Letter Writing Class 10th Marathi language
मार्गदर्शक: श्री. इमरान खान सर ! अभिनंदन पत्र. मागणीपत्र. ( वृक्षारोपण कार्यक्रम ) पत्र लेखन: अभिनंदन पत्र, मागणी पत्र वर्ग 10...
counterview writing
Imagine that the editor of a news paper has made a general appeal to send opinions for the View-counterview column of the newspaper on ...