Search This Blog

Welcome to Study247Ca !

Thursday, 17 September 2026

प्रकरण 1 इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा _ study247ca-khan sir

इतिहास सराव चाचणी - इयत्ता १० वी

इयत्ता १० वी - इतिहास सराव चाचणी

प्रकरण १ : इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा (एकूण गुण: ६)

१. 'आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज' हा ग्रंथ ________ याने लिहिला.
२. जगातील सर्वांत प्राचीन शिलालेख ________ या देशातील लुव्र संग्रहालयात ठेवलेला आहे.
३. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील ________ संस्कृतीमध्ये झाली.
४. आधुनिक इतिहासलेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ________ इतिहासकारांच्या लेखनात आढळतात.
५. 'हिस्टरी' हा शब्द प्रथम इसवी सन पूर्व पाचव्या शतकात होऊन गेलेल्या ________ या ग्रीक इतिहासकाराने त्याच्या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला.
६. 'मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो,' असे मत ________ या तत्त्वज्ञाने मांडले आहे.

मार्गदर्शक: श्री. इमरान खान सर.