Study247CA
Online Study Point 24*7
Pages
Home Tab
English Test
Best 300
Search This Blog
Welcome to Study247Ca !
Thursday, 17 September 2026
प्रकरण 7 खेळ आणि इतिहास
मार्गदर्शक: श्री. इमरान खान सर.
इतिहास सराव चाचणी - प्रकरण ७
इयत्ता १० वी - इतिहास सराव चाचणी
प्रकरण ७ : खेळ आणि इतिहास (एकूण गुण: ८)
मार्गदर्शक : इमरान खान सर
१. ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा ________ येथे सुरू झाली.
(अ) ग्रीस
(ब) रोम
(क) भारत
(ड) चीन
२. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला '________' असे म्हणत.
(अ) ठकी
(ब) कालिचंडिका
(क) गंगावती
(ड) चंपावती
३. भारताचा ________ हा राष्ट्रीय खेळ आहे.
(अ) हॉकी
(ब) क्रिकेट
(क) फुटबॉल
(ड) कबड्डी
४. २९ ऑगस्ट हा ________ यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय क्रीडादिवस' म्हणून पाळला जातो.
(अ) खाशाबा जाधव
(ब) सचिन तेंडुलकर
(क) मेजर ध्यानचंद
(ड) मारुती माने
५. 'हॉकीचे जादूगार' असे म्हटल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांना त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल १९५६ मध्ये ________ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
(अ) पद्मश्री
(ब) पद्मभूषण
(क) पद्मविभूषण
(ड) भारतरत्न
६. प्राचीन संस्कृत ग्रंथ ________ मध्ये अनेक मनोरंजक खेळ व खेळण्यांचे वर्णन आले आहे.
(अ) पंचतंत्र
(ब) कथासरित्सागर
(क) मृच्छकटिक
(ड) हितोपदेश
७. १९३६ साली ________ या शहरात ऑलिम्पिक स्पर्धा भरल्या होत्या.
(अ) म्यूनिक
(ब) मँचेस्टर
(क) बर्लिन
(ड) बांडुंग
८. ऑलिम्पिकमध्ये मुष्टियुद्ध स्पर्धेत कांस्यपदक मिळवणारी ________ ही पहिली भारतीय महिला होय.
(अ) पी. व्ही. सिंधू
(ब) मेरी कोम
(क) फोगट
(ड) सायना नेहवाल
उत्तर तपासा आणि गुण पहा
Newer Post
Older Post
Home
संतवाणी- धरिला पंढरीचा चोर स्वाध्याय 9वी.
कवितेचा भावार्थ: संत जनाबाईंच्या या अभंगात विठ्ठलाविषयीची त्यांची अनमोल भक्ती आणि आध्यात्मिक अनुभव व्यक्त झाला आहे. त्यांनी विठ्ठलाला ...
वृक्षारोपण संबंधित मागणी पत्र आणि अभिनंदन पत्र भाग 2 Study247ca Khan Sir Letter Writing Class 10th Marathi language
मार्गदर्शक: श्री. इमरान खान सर ! अभिनंदन पत्र. मागणीपत्र. ( वृक्षारोपण कार्यक्रम ) पत्र लेखन: अभिनंदन पत्र, मागणी पत्र वर्ग 10...
counterview writing
Imagine that the editor of a news paper has made a general appeal to send opinions for the View-counterview column of the newspaper on ...