Search This Blog

Welcome to Study247Ca !

Thursday, 17 September 2026

प्रकरण 8 पर्यटन आणि इतिहास

मार्गदर्शक: श्री. इमरान खान सर. इतिहास सराव चाचणी - प्रकरण ८

इयत्ता १० वी - इतिहास सराव चाचणी

प्रकरण ८ : पर्यटन आणि इतिहास (एकूण गुण: ५)

मार्गदर्शक : इमरान खान सर
१. थॉमस कुकने ________ विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला.
२. महाबळेश्वरजवळील भिलार हे '________ गाव' म्हणून प्रसिद्ध आहे.
३. इ.स. ६३० मध्ये चिनी प्रवासी ________ भारतात आला होता.
४. भारताचे वैशिष्ट्य असलेले ________ यांसाठी परदेशी पर्यटक भारतात येतात.
५. संपूर्ण युरोपची भव्य वर्तुळाकार सहल ________ याने यशस्वीपणे घडवून आणली.