Search This Blog

Welcome to Study247Ca !

Sunday, 7 September 2025

विद्यप्रशांसा

मार्गदर्शक: श्री. इमरान खान सर..      

या कवितेतील काही महत्त्वाचे शब्द आणि त्यांचे अर्थ खालीलप्रमाणे आहेत:

  • भुवन - जग, पृथ्वी, लोक

  • उणें - कमी, उणे

  • कनक - सोने

  • भूषण - दागिना, अलंकार

  • अलंकार - दागिना, शोभा

  • सखा - मित्र, सोबती

  • असाध्य - अशक्य

  • नित्य - नेहमी

  • चिंतित - मनात ठरवलेले

  • मनोरथ - मनातील इच्छा

  • वारी - दूर करते, नाहीशी करते

  • समस्त - सर्व

  • अनन्य भावें - पूर्ण श्रद्धेने, एकनिष्ठेने

  • गुरुंपरी - गुरुंप्रमाणे

  • कनकाची - सोन्याची

  • अभूतपूर्व - पूर्वी कधीही न घडलेले, आश्चर्यकारक